उदय सामंतांवरील हल्ल्यावर शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया |Sakal Media
2022-08-03 338 Dailymotion
काल रात्री पुण्यात कात्रज इथे उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांच्या गाडीची काच फुटली.या प्रकरणी शिवसेनेचे शहराध्यक्ष यांच्यासह सहा जणांसह अटक केली. उदय सामंतांवरील या हल्यावर पुण्यातल्या शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया.